श्री भैरवनाथ नागरी सह. पतसंस्था मर्या. लांडेवाडी - चिंचोडी +02133-226539 / 9028226539 hoshreebhairavnath@gmail.com

कर्ज

सोनेतारण कर्ज

श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, लांडेवाडी - चिंचोडी येथे आपल्या सोन्याच्या सुरक्षित तारणावर जलद आणि पारदर्शक पद्धतीने कर्ज मिळवा. आपल्या आर्थिक गरजांसाठी हे कर्ज उपयुक्त पर्याय ठरू शकते.

कर्जावरील व्याजदर आणि परतफेडीची सुविधा

  • ९.९० % व्याजदर
  • फक्त १५ मिनिटांत सोनेतारण कर्ज उपलब्ध
  • सुलभ मासिक/त्रैमासिक परतफेडीच्या सोयी.
  • कर्ज मुदत पूर्ण झाल्यानंतर सोने सुरक्षित परत मिळण्याची हमी.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड / पॅन कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासाचा पुरावा (रहिवासी दाखला, वीज बिल इ.)
  • सोने तारण ठेवण्यासाठी खात्रीशीर तारण पत्र
  • उत्पन्नाचा दाखला (आवश्यक असल्यास)

सोनेतारण कर्ज कोण घेऊ शकते?

  • भारताचा कोणताही नागरिक
  • स्थिर उत्पन्न असलेले व्यक्ती, व्यावसायिक किंवा शेतकरी
  • तातडीच्या आर्थिक गरजांसाठी कोणताही सभासद