श्री भैरवनाथ नागरी सह. पतसंस्था मर्या. लांडेवाडी - चिंचोडी +02133-226539 / 9028226539 hoshreebhairavnath@gmail.com

बातम्या अपडेट्स

बातम्या अपडेट्स

क्षणचित्रे

image

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदेसाहेब यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करताना संस्थापक / अध्यक्ष, मा. खा. श्री. शिवाजीराव आढळराव पाटील व संचालक मंडळ

image

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार व सहकार मंत्री. मा. दिलीपराव वळसे पा. यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करताना संस्थापक / अध्यक्ष, मा. खा. श्री. शिवाजीराव आढळराव पाटील व संचालक मंडळ

image

संस्थेचा घाटकोपर शाखा स्थलांतर सोहळा महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री. मा. दिलीपराव वळसे पा. यांच्या हस्ते संपन्न. प्रसंगी संस्थापक / अध्यक्ष, मा. खा. श्री. शिवाजीराव आढळराव पाटील, इतर मान्यवर व संचालक मंडळ

ओरिसा राज्याचे सहकार खात्याचे वरिष्ठ अधिकारी श्री प्रभू कल्याण पटनाईक यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करताना संस्थापक / अध्यक्ष, मा. खा. श्री. शिवाजीराव आढळराव पाटील, उपाध्यक्ष मा. सागर काजळे व कर्मचारी वर्ग

image

श्री भैरवनाथ पतसंस्था दिनदर्शिकेचे व दैनंदिनीचे प्रकाशन संस्थापक / अध्यक्ष, मा. खा. श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या शुभहस्ते करताना समवेत , संचालक मंडळ व कर्मचारी वृंद.